आमंत्रित जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेला दौंड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
आमंत्रित जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेला दौंड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
दिनांक 26 मे 2024 रोजी एस आर पी एफ ग्रुप नंबर 5 मधील मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 150 स्पर्धकांनी भाग घेतला सदर स्पर्धा दौंड आर्चरी असोसिएशन व ओम मार्शल आर्ट असोसिएशन व पुणे धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री गणेश बिरादार (समादेशक SRPF ग्रुप नंबर 5) माननीय डॉक्टर सौ सुनीता कटारिया ( बालरोग व सोनोग्राफी तज्ञ हेल्प इन्स्ट्रक्टर) माननीय श्री संदीप शेलार (चीफ तिकीट इन्स्पेक्टर दौंड रेल्वे जंक्शन सेक्रेटरी NRMU) यांच्या प्रमुख पाहुणे उपस्थित उद्घाटन समारंभ पार पडला सदर स्पर्धा संयोजक श्री अजय सोनवणे, श्री शशांक चुटके, श्री मंगेश चव्हाण, श्री नितीन चव्हाण श्री अजय सोनवणे श्री शुभम जंबुरे श्री अनिकेत कसबे श्री संदीप चव्हाण श्री सनी वाल्मिकी श्री अक्षय सावंत श्री गौरव गवळी कु. मनीषा नडगमकर कु. सोनम बहोत श्रीमती सुजीता असवरे श्रीमती नंदा गायकवाड कु. अंजली सोनवणे स्पर्धेच्या संयोजनासाठी पुढाकार घेतला सदर स्पर्धा तीन प्रकारांमध्ये खेळली गेली इंडियन राउंड ,फिटा राऊंड व कंपाउंड राउंड
सदर स्पर्धा चार वय गटामध्ये खेळण्यात आली
10/13/15/17 . वर्षाखालील मुले व मुली सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
भार्गव शिंगटे (प्रथम क्रमांक) दर्श होळकर (द्वितीय क्रमांक) देवांश शिंदे (तृतीय क्रमांक) अनुष्का झा (प्रथम क्रमांक) स्वरा माळी (द्वितीय क्रमांक) श्रेया गावडे (तृतीय क्रमांक) नाही मौरया सूर्यवंशी (प्रथम क्रमांक) तेजस्वी भोंडवे (द्वितीय क्रमांक) शंरण्या इंगवले (प्रथम क्रमांक) संस्कृती खुळे (द्वितीय क्रमांक) मृणल चव्हाण (तृतीय क्रमांक) पृथ्वीराज मयेकर (प्रथम क्रमांक) कृष्णा अग्रवाल (द्वितीय क्रमांक) अन्वय मगदूम (तृतीय क्रमांक) सुरेश पांडे (प्रथम क्रमांक) अभिर पाटील (द्वितीय क्रमांक) कुलदीप सिंग (तृतीय क्रमांक) एंजल कोकरे (प्रथम क्रमांक) श्रुती खेडकर (द्वितीय क्रमांक) स्मृती झा (तृतीय क्रमांक) रुद्र सकट (प्रथम क्रमांक) कृष्णा बडे (द्वितीय क्रमांक) आर्या भोसले (तृतीय क्रमांक) शराव्या हरगुडे (प्रथम क्रमांक) श्रेया हिवरकर (द्वितीय क्रमांक) त्रिशा खरात (तृतीय क्रमांक) मानवी बेंद्रे (प्रथम क्रमांक) कृष्णा गरडे (द्वितीय क्रमांक) आरुष नाईक (प्रथम क्रमांक) शौर्य काळे (द्वितीय क्रमांक) हिरा केंकरे (प्रथम क्रमांक) श्रेया गावडे (द्वितीय क्रमांक) आर्या चामले (तृतीय क्रमांक)अक्षय चौगुले (प्रथम क्रमांक) वेदांत काळे (द्वितीय क्रमांक) आर्यन पवार (तृतीय क्रमांक) स्वरांजली बनसोडे (प्रथम क्रमांक) समृद्धी सूर्यवंशी (द्वितीय क्रमांक) रीया भाटिया (तृतीय क्रमांक) वेदांत पवार (प्रथम क्रमांक) श्रीनाथ मोरे (द्वितीय क्रमांक) शरद चौगुले (तृतीय क्रमांक) वेदिका पाटोळे (प्रथम क्रमांक), केतकी खोपकर (द्वितीय क्रमांक), श्लोक पवार (प्रथम क्रमांक), प्राची चटर्जी (प्रथम क्रमांक), हर्षदा गायके (द्वितीय क्रमांक), अनुष्का येरुणकर (तृतीय क्रमांक), प्रतीक कापसे (प्रथम क्रमांक), कृष्णा नायर (द्वितीय क्रमांक), ओवी ढोरे (प्रथम क्रमांक), गौरी दळे ( द्वितीय क्रमांक).सदर स्पर्धकांना मा. श्री जीवन धोत्रे सर (वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया ,दिल्ली) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले