निधन
माणिक कोंडीबा पाटोळे (वय ६४) यांचे निधन
माणिक पाटोळे
नवे पारगाव , ता.२: घुणकी तालुका हातकणंगले येथील जिजामाता विकास सेवा संस्थेचे संचालक माणिक कोंडीबा पाटोळे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परीवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता.३) सकाळी९ वाजता घुणकी येथे आहे.