Blog
सातापा जाधव यांचे निधन
सातापा जाधव यांचे निधन
राधानगरी (प्रतिनिधी)
कुडूत्री (ता राधानगरी) येथील कै. आप्पासाहेब पाटील दूध संस्था संचालक सातापा यशवंत जाधव (वय ५०) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवार दिनांक ९ जून रोजी सकाळी नऊ वाजता आहे