Blog
बी. डी.जाधव यांचे निधन
बी. डी.जाधव यांचे निधन
नवे पारगाव : कामेरी (ता.वाळवा) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी आजीव सेवक बी. डी. जाधव (वय ७८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक पत्रकार उमेश जाधव यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी आहे.