चिकुर्डे येथे अखंडपणे 45 वर्ष चालणारा हरिनाम सप्ताह या ही वर्षी उत्साहात प्रारंभ
वाळवा:प्रताप पाटील
चिकुर्डे तालुका वाळवा येथे गेल्या 45 वर्षापासून समाजप्रबोधनासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अविरतपणे गेली 45 वर्ष हरिनाम सप्ताह सुरू असतो यावर्षी महादेव मंदिरात सालाबाद प्रमाणे गेली 45 वर्षे सुरू असणार श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार तारीख तीन दहा 24 बुधवार तारीख 9 10 24 चालणारा सत्तेची सुरुवात विना पूजन प्रताप पाटील तात्या वाळवा तालुका वारकरी संघटना अध्यक्ष यांच्या हस्ते व कलश पूजन संभाजी भोसले गणेश पूजन प्रकाश उद्धव भोसले ध्वजारोहण अरविंद गुजले यांचे हस्ते करून व्यासपीठ चालक ह भ प बाळासाहेब विभूते खुर्द यांच्या मार्गदर्शनाखाली साथ दिवस ज्ञानेश्वरी वाचन काकड आरती नाथाचे अभंग प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत याचा लाभ परिसरातील लोकांनी व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे पारायण चे संयोजन प्रकाश भोसले प्रताप पाटील सयाजी भोसले अरविंद गुजले राजेंद्र शेंडगे संजय कांबळे धोंडीराम भोसले व ग्रामस्थ करत आहेत.