सांगली जिल्हा वार्ता
मिरजेतील 28 शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड पुरस्कार प्रदान
मिरज येथे मिरज रोटरी क्लब ऑफ मिरज तर्फे 28 शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड पुरस्कार प्रदान
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
मिरज रोटरी क्लब ऑफ मिरज तर्फे मिरजेतील विविध शाळेमधील तसेच आसपास खेड्यातील 28 शिक्षक व शिक्षिकाना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे पुरस्कार रोटरी क्लब ऑफ चे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र फडके डॉ उदय कुलकर्णी डॉ रियाज मुजावर डॉ विजयकुमार कांबळे डॉ अनिरुद्ध कुलकर्णी व धनराज सावंत यांच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ मिरज चे अध्यक्ष रवींद्र फडके होते.
नेशन बिल्डर पुरस्कार मिळालेल्या मध्ये अशोक अण्णाप्पा मासाळ व सोपान कृष्ण भोसले आर एम हायस्कूल मिरज मनीषा विजयकुमार कांबळे आदर्श शिक्षण मंदिर सुरज भास्कर माळी अभिनव बाल विद्यालय सचिन चिंतामणी कांबळे निरदय स्कूल मिरज कौसर बानू मोहम्मद अली जमादार उर्दू हायस्कूल नंबर 16 एस बी पाटील इंग्लिश स्कूल मिरज प्रतिभा सुरज माळी बळवंतराव मराठी विद्यालय अविनाश गोटे व भारती कुसळे शाळा नंबर सहा रामा बसाप्पा कांबळे व सुरेश भीमराव कोळी कुमुदिनी माने पाटील गर्ल्स स्कूल मिरज, अशोक उंबरे व लीला झारे सहा नंबर चार जी डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, डॉ जिनेश्वर अण्णासाहेब येलगौंडा, गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज आणि रामा बापू हुन्नूरगे सीएनसी डिप्लोमा कॉलेज मिरज.
अशाप्रकारे मुलांच्या हितासाठी झटणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.