सांगली जिल्हा वार्ता
चिकुर्डे तालुका वाळवा येथील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
चिकुर्डे तालुका वाळवा येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लक्ष्मी उद्योग समूह यांच्या वतीने राजारामबापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबी भाऊ यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला छोटे ग्रामपंचायत माजी सदस्य शिकंदर पठाण यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक के डी राजे सर तसेच प्रकाश जाधव बाबुराव खोत बाबुराव सटले बाबुराव पेटकर राजू कासेगावकर रंगराव गावडे सदाशिव कार्वेकर दत्तात्रय घोरपडे बसवेश्वर तोडकर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सिकंदर पठाण यांच्या हस्ते करण्यात आले ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष केडी राजश्री यांनी लक्ष्मी उद्योगसमूहाचे आभार मानले स्वागत सचिव संपत मलगुंडे यांनी केले आभार सिकंदर पठाण यांनी मानले फोटो ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करताना दिलीप खंबीर भाऊ सिकंदर पठाण पाटील