औदुंबर हाके सोशल फाउंडेशन संचलित ऐश्वर्या शासम फाउंडेशन वृद्धाश्रम भव्य उद्घाटन समारंभ सोहळा…
औदुंबर हाके सोशल फाउंडेशन संचलित ऐश्वर्या शासम फाउंडेशन वृद्धाश्रम भव्य उद्घाटन समारंभ सोहळा
प्रतिनिधी सदाशिव रणदिवे दौंड
दिनांक.4/6/2024 रोजी कोर्टी, तालुका.पंढरपूर जिल्हा.सोलापूर येथे नवीन वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली.या वृद्धाश्रमाचे भव्य उद्घाटन समारंभ
श्रीमती मायाबाई अण्णा पारेकर व श्रीमती रत्नमाला आदम शासम यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.धनाजी भानुदास खूपकर सौ.राणी धनाजी खूपकर, श्री.सतीश बापू देवकते सौ.सोनाली सतीश देवकते, श्री.सचिन भानुदास खूपकर सौ.मोनाली सचिन खूपकर, श्री.संभाजी नामदेव हाके, श्री.बळीराम नामदेव हाके, श्री.दशरथ नामदेव हाके, श्री.सुदाम नामदेव हाके, श्री.संजय बाबुराव मदने, श्री.डॉ.सिद्धार्थ कुलकर्णी (योगेश्वरी हेल्थ फाउंडेशन डायरेक्टर) सौ.डॉ.क्षितिजा कुलकर्णी (योगेश्वरी हेल्थ फाउंडेशन डायरेक्टर), श्री.प्रशांत गीते साहेब (Head HR
Olon API INDIA PVT ltd mahad), श्री.प्रशांत महामुनकर साहेब (HR Olon API INDIA PVT ltd mahad), श्री.बबलू मोकळे (मुकुल माधव फाउंडेशन), कु.धीरज दीपक शासम (ऐश्वर्या शासम फाउंडेशन),
श्री.प्रशांत भीमराव भंडारी (अध्यक्ष श्रीराम डेव्हलपमेंट), श्री.रामचंद्र सुखदेव मिसाळ (अध्यक्ष मा.सरपंच कोर्टी), श्री.सदाशिव रणदिवे सर (ज्ञान संकल्प सामाजिक संस्था दौंड), श्री.बापूसाहेब पांडुरंग मिसाळ (शिक्षक समिती तालुका अध्यक्ष), श्री.द्रोणाचार्य हाके (रेल्वे सल्लागार समिती), श्री.तानाजी हाके (मा.उपसरपंच कोर्टी), श्री.महादेव बुरुंगले (सरपंच सोनवाडी), श्री.रवींद्र (काकासाहेब) निंबाळकर (उद्योजक) सौ.विदुलता रवींद्र निंबाळकर (उपसरपंच पांढरेवाडी दौंड), सौ.नीता राजेंद्र कोंडे (सरपंच पांढरेवाडी), श्री.अशोक हाके (मा.उपसरपंच कोर्टी), श्री.हनुमंत हाके (मेंबर), श्री.धोंडीबा हाके (प्रगतशील बागायतदार), श्री.अर्जुन हाके, श्री.गजेंद्र हाके, श्री.धर्मा हाके, श्री.बाळू शेंडगे, श्री.सुधाकर मदने, श्री.दामू बरकडे, श्री.शिवाजी माने, श्री.राजेंद्र देवकते, श्री.वैभव पाटील, श्री.सूर्यकांत भोसले, श्री.रामचंद्र तंडे, श्री.गोरख खरात, श्री.गणेश ढेकळे, श्री.सुनील घोगरे, श्री.कान्होबा पडळकर, श्री.बापू ढेरे, श्री.सुरेश पारेकर, श्री.कृष्णा बंडगर, श्री.दादासो पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे नियोजन अनिल हाके, कुंडलिक हाके, भारत हाके, मारुती हाके, तानाजी हाके, धनाजी हाके, धनाजी मिसाळ, बंडू हाके, गंगाराम हाके, बाबासाहेब हाके, दादा हाके यांनी केले. व
कार्यक्रमासाठी निमंत्रण श्री.औदुंबर नामदेव हाके सौ.तारामती औदुंबर हाके (औदुंबर हाके सोशल फाउंडेशन डायरेक्टर), श्री.दीपक आदम शासम (ऐश्वर्या शासम फाउंडेशन डायरेक्टर) सौ.नूतन दीपक शासम (ऐश्वर्या शासम फाउंडेशन डायरेक्टर), श्री.गणेश औदुंबर हाके सौ.जयश्री गणेश हाके, श्री.योगेश औदुंबर हाके सौ.अश्विनी योगेश हाके, यांनी दिले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री.गणेश हाके सर यांनी मानले. तसेच(DS)दिशा सर्विसेस ग्रुप दौंड यांनी वृद्धाश्रम उद्घाटन सोहळ्यानिमित्त वृद्धाश्रमामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू भेट दिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार मानले अशा प्रकारे हा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.