रुकडी
रुकडीत स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या जयंती दिनी त्यांच्या रुकडीतील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना खासदार धैर्यशील माने दादा सोबत दलीतमित्र अशोकराव माने,उपसरपंच शीतल खोत,संतोष रुकडीकर,झाकीर भालदार