तालुका हातकणंगले वार्तानिधन वार्ता
कृष्णात रामचंद्र धनगर (सिद, वय.९०) यांचे निधन
फोटो :कृष्णात धनगर
घुणकी, ता. १८: येथील प्रगतशील शेतकरी कृष्णात रामचंद्र धनगर (सिद, वय.९०) निधन झाले.१९९८ साली सोयाबीन पीक स्पर्धेत राज्यात तिसरा व २००३ साली भात पीक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.१९) सकाळी ९ वाजता घुणकी येथे आहे.