तालुका हातकणंगले वार्तानिधन वार्ता
लक्ष्मी शामराव जाधव (वय ८३ ) यांचे निधन
लक्ष्मी शामराव जाधव
नवे पारगाव , ता.१८: येथील लक्ष्मी शामराव जाधव (वय ८३ ) यांचे निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे तिन मुलगे, मुलगी, सुना , नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता.२०) सकाळी ९ वाजता निलेवाडी येथे आहे .