कोल्हापूर शहर
कोल्हापूर मधील कलाकार बनवणार कलाकारांचं ढोल ताशा पथक ;
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केल कॅमेरा मानस्तंभ येथे ढोल ताशा च पूजन
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर मधील काही कलाकार मिळून एक कलाकारांचं ढोल ताशा पथक बनवायचं या उद्देशाने आज दसऱ्या च्या शुभ मुहूर्तावर कॅमेरा मानस्तंभ येथे ढोल ताशा च पूजन करण्यात आले कोल्हापुरी कलावंत या नावाने हे पथक असेल.. शूटिंग आणी नाटक नसताना सर्व कलाकार या निमित्ताने एकत्र येतील हा हेतू ठेऊन हे पथक काम करणार आहे या साठी रौद्र शंभो या पथकाची टीम प्रशिक्षण देणार आहे या शुभारंभा वेळी अभिनेते अमोल नाईक, पॅडी गजगेश्वर, ज्योत्सनाराजे गायकवाड, संजय मोहिते, संग्राम भालकर, राजनंदिनी पत्की, राजश्री खटावकर, सुनिल घोरपडे,आणी रौनक कुडतरकर, शिवम गेजगे, अवधूत गेजगे,
रौद्रशंभो प्रतिष्ठाणर चे कलाकार आले होते.