ताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हा
कर्मवीर विद्या प्रबोधिनी परीक्षेत कु वैष्णवी हजारे हिचे यश
कर्मवीर विद्या प्रबोधिनी परीक्षेत कु वैष्णवी हजारे हिचे यश
रघुनाथ थोरात
सन २०२३-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षेत श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज या शाळेची इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु वैष्णवी विठ्ठल हजारे हिने तृतीय क्रमांक पटकावून यश मिळवले. शाळेच्या वतीने तिला प्रमाणपत्र देण्यात आले असून शाळेतील शिक्षक स्टाफ तसेच कर्मचारी वृंद यांनी कु वैष्णवी हजारे हिचे अभिनंदन केले आहे.