02 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी उमेश सुतार
बुधवार दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्यग्रहण
हे ग्रहण भारतातून दिसणार नाही . कारण हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री Night रात्री 09:13 पासून मध्यरात्रीनंतर पहाटे 03:17 पर्यंत आहे .
हे ग्रहण अर्जेंटिना, अमेरिका, ब्राझिल, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, उरुग्वे, फिजी, इक्वेडोर, अंटार्टिका, टोंगा, पॅराग्वे, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, फिजी, चिली सहित इतरही बऱ्याच देशांमधून जवळपास 06 तास 04 मिनिटे दिसणार आहे.
स्तोत्र मंत्र जप इत्यादी करणे विशेष लाभदायक ठरते .
भारतामध्ये ग्रहण समय रात्री असणार आहे . येथे भारतात हे सूर्य ग्रहण दिसणार नाही . त्यामुळे या ग्रहणाचे धार्मिक महत्व नाही . या ग्रहणाचा सूतक काल इत्यादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही .
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, UAE, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये दिसणार नाही .