कोल्हापूर शहर

गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षकपदी डॉ. दिलीप वाडकर  यांची नियुक्ती

गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिलीप वाडकर अधिक्षक 

 

गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे

 

गांधीनगर वसाहत उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. दिलीप वाडकर यांची नियुक्ती झाली. डॉ. विद्या पॉल या सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे हे पद ताबडतोब भरावे, अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी केली होती. डॉ. दिलीप वाडकर नाक कान घसा तज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी सेवा रुग्णालय कसबा बावडा, आय जी एम रुग्णालय इचलकरंजी व गांधीनगर वसाहत रुग्णालयमध्येही सेवा बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button