क्रीडा
भारतीय टेनिस स्टार युकी भांबरी अंतिम फेरीत
भारतीय टेनिस स्टार युकी भांबरी अंतिम फेरीत
टेनिसमध्ये, भारताचा टेनिस स्टार युकी भांबरी, त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी याने काल, चीनमधील चेंगडू ओपनच्या अंतिम फेरीत यशस्वीपणे प्रवेश केला. भांब्री-ऑलिवेट्टी जोडीने दुहेरीत दुसऱ्या मानांकित इव्हान डोडिग आणि राफेल मॅटोस या जोडीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भांब्री आणि ऑलिवेट्टी यांचा सामना अव्वल मानांकित फ्रेंच जोडी सॅडिओ डुम्बिया आणि फॅबियन रेबोल यांच्याशी होणार आहे.