आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव येथील खेळाडूंचे शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धात घवघवीत यश
आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव येथील खेळाडूंचे शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धात घवघवीत यश संपादन केलेले खेळाडू व प्रशिक्षक
शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड खेळाडू
हॅमर थ्रो तेजस आप्पासाहेब जाधव प्रथम क्रमांक, रोहन दत्तात्रय पाटील द्वितीय क्रमांक,८०० मीटर धावणे यशराज संतोष पाटील द्वितीय क्रमांक,१९ वर्षाखालील ८०० मीटर धावणे आदित्य सुहास जाधव प्रथम क्रमांक ,भाला फेक मध्ये स्वरूप जोर्तिलिंग जंगम प्रथम क्रमाक,४x४०० रिले धावणेआदित्य सुहास जाधव आयुष अजित जाधव,अथर्व ईश्वर रकटे,राजेश भालचंद्र पवार प्रथम क्रमांक
पेठ वडगांव ता.१: येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव तसेच ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव या दोन्ही शाळेतील खेळाडूनी सहभाग नोंदवला व त्यामधून शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वारणानगर येथे पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडलेल्या खेळाडूंनी १४,१७ व१९ वर्षाखालील मुलांच्या व मुलीच्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे यश संपादन केले आहे.
१४ वर्षाखालील मुले
थाळी फेक
विराज जगदाळे द्वितीय क्रमांक ,
गोळा फेक मध्ये
पृथ्वीराज शरद दौंड तृतीय क्रमांक,
१७ वर्षाखालील
हॅमर थ्रो
तेजस आप्पासाहेब जाधव प्रथम क्रमांक,
रोहन दत्तात्रय पाटील द्वितीय क्रमांक,
साई राजाभाऊ गायकवाड तृतीय क्रमांक
८०० मीटर धावणे
यशराज संतोष पाटील द्वितीय क्रमांक,
वेदांत भास्कर पाटील तृतीय क्रमांक
१९ वर्षाखालील ८०० मीटर धावणे
आदित्य सुहास जाधव प्रथम क्रमांक,
भाला फेक मध्ये
स्वरूप जोर्तिलिंग जंगम प्रथम क्रमाक,
४x४०० रिले धावणे
आदित्य सुहास जाधव आयुष अजित जाधव,अथर्व ईश्वर रकटे,राजेश भालचंद्र पवार प्रथम क्रमांक
तर ४x१०० रिले धावणे
आदित्य सुहास जाधव,आयुष अजित जाधव, अथर्व ईश्वर रकटे,राजेश भालचंद्र पवार तृतीय क्रमांक,
२०० मीटर धावणे
अथर्व ईश्वर रकटे तृतीय क्रमांक,
हॅमर थ्रो सुजल पंडित माने तृतीय क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस. घुगरे संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे, प्रशालेच प्रशासक एस. जी . जाधव व डे विभागाचे प्रशासक एस .ए. पाटील, ग्रीन व्हॅली पब्लिक मुख्याध्यापक आर .बी . शिवई ,ज्युनि. कॉलेजचे प्रशासक एस.एस. चित्ते,आदर्श गुरुकुल विद्यालयचे जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे जिमखाना प्रमुख एस.एस मदने, प्रशिक्षक ए . एस कदम,आर.आर. कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.