क्रांतीगुरु लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी
क्रांतीगुरु लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर,क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान तर्फे
लो आण्णाभाऊ साठे स्मारक राजारामपुरी येथे सचिन कवाळे दावीद भोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच माळी काँलनी टाकाळा येथे युवा नेते ऋतुराज क्षिरसागर, सौ अनुराधा देवकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी दावीद भोरे यांनी लहुजी साळवे यांचे योगदान व कार्य,ईतिहास ह्याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सचिन कवाळे यांनी महिलांना सुरक्षा व आपले हक्क अधिकार ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले
यावेळीअरुण देवकुळे,गणेश बुचडे, बार्टीच्या प्रतिभा सावंत,आशासेविका अलका कांबळे, अश्विनी बिरांजे,प्रणाली कांबळे, प्राजक्ता कांबळे,पुनम पाटोळे, कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रोहित गर्दे यांनी केले तर अर्जुन देवकुळे यांनी आभार मानले.