श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
अनिरुद्ध सचिन जाधव- ८४:२० टक्के
श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
मिरज:- संजय पवार
हरिपूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित, श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचा दहावी मार्च २०२४ परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.
ग्रामीण भागातील या शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा सातत्याने जोपासली असून; तिसऱ्यांदा(१००%) शंभर टक्के निकाल लागल्याने ,शंभर टक्के निकालाची हॅट्रिक साधली आहे.
शाळेमध्ये अनुक्रमे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे
१.अनिरुद्ध सचिन जाधव- ८४:२० टक्के
२.अथर्व गुणवंत मोहिते- ८०:८० टक्के
३.कु.विश्वजा युवराज सूर्यवंशी ७९:२० टक्के
४.अभिजीत दीपक जाधव ७७:८० टक्के
५ .कु. अस्मिता लक्ष्मण ठोंबरे ७५:२० टक्के
५.अथर्व अविनाश मगदूम ७५:२० टक्के
हे विद्यार्थी शाळेत यशस्वी झाली आहेत .
या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड जी.आर. कुलकर्णी साहेब , मा डॉ. मोहन दडगे साहेब , मा. सनतकुमार आरवाडे साहेब ,मा. शांतिनाथ कांते साहेब ,मा. श्रीपाल चौगुले साहेब ,मा. विजया पाटील म्याडम यांचे प्रोत्साहन लाभले. शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार, ज्येष्ठ शिक्षक सौ. संध्या गोंधळेकर, मनीषा वड्डदेसाई,हर्षदा काटकर, विठ्ठल मोहिते ,राजकुमार हेरले, शाळेतील सर्व शिक्षक, सेवक वर्ग, पालक आदिंचे मार्गदर्शन लाभले. या उत्तम निकालाबद्दल शाळा समिती ,पालक संघ, ग्रामस्थ या सर्व स्तरातून शाळेचे अभिनंदन केले जात आहे.