नोकरी विषयक

शिक्षक व प्रशिक्षक ( कोच) पाहिजेत.

नरंदे हायस्कूल नरंदे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर

शिक्षक व प्रशिक्षक ( कोच) पाहिजेत.

 नरंदे हायस्कूल नरंदे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे खालील शिक्षक व प्रशिक्षक( कोच) भरणेचे आहेत.

1.गणित/विज्ञान B.SC /M.SC.BED – 2 जागा

2.मराठी/ इंग्रजी- B.A./ M.A.BED – 2 जागा

3.शारीरिक शिक्षण-B.AB.PED (मराठी / भूगोल) – 1जागा

4 .प्रशिक्षक ( कोच ) – कुस्ती, मल्लखांब, कराटे, धनुर्विद्या, रायफल शूटिंग – 2 जागा

वरील सर्व पदांसाठी पुरुष उमेदवाराना प्राधान्य दिले जाईल.

वरील पदांच्या मुलाखतीसाठी बुधवार दि.05 जून, 2024 रोजी सकाळी 11:00 वा.मुळ कागदपत्रासह नरंदे हायस्कूल नरंदे येथे उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी

8329992496, 7972855004, 8788107427.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button