ताज्या बातम्या
संत शांतिप्रकाश हायस्कूल चा इयत्ता दहावी चा निकाल ९७.५० टक्के
संत शांतिप्रकाश हायस्कूल चा निकाल ९७.५०%
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
गांधीनगर (ता.करवीर) येथील उदय एज्युकेशन सोसायटी संचलित संत शांती प्रकाश हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले .या परीक्षेत शाळेचा निकाल ९७.५० टक्के लागला.
- प्रथम क्रमांक :- राशीवडेकर हुजेफा आरिफ 91.20%
- द्वितीय क्रमांक :- पाटील दीक्षा दिलीप 90.80%
- तृतीय क्रमांक :- गजवानी मन्नत धीरज 88.80%
यांनी घवघवीत यश संपादन केले.
दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री रमेश भाई तनवाणी व सर्व संचालकांनी अभिनंदन केले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा मजली व प्रायमरी मुख्याध्यापिका श्रीमती मिता नाडगोंडा व इतर शिक्षक वृंदांचे प्रोत्साहन लाभले.
प्रथम क्रमांक :- राशीवडेकर हुजेफा आरिफ 91.20%
द्वितीय क्रमांक :- पाटील दीक्षा दिलीप 90.80%
तृतीय क्रमांक :- गजवानी मन्नत धीरज 88.80%