तालुका हातकणंगले वार्ता
निलेवाडी विकास संस्थेस ४ लाख ३० हजार नफा : सुभाष भापकर
नवे पारगाव: निलेवाडी (ता.हातकणंगले ) येथील निलेवाडी विकास संस्थेस ४ लाख ३० हजार नफा झाला असुन ४ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष भापकर यानी १०७ व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून दिली.
म्हणाले, ५९० सभासद असून रिझर्व फंड ३ लाख 0८ हजार आहे. ४१ लाख शेअर्स आहेत. २ लाख ७५ हजार इमारत फ़ंड आहे
आध्यक्ष सुभाष भापकर यांचे भाषणे झाले ,संचालक ,अशोक घाटगे ,जयसिंग मोहिते ,केशव जाधव ,काकासो मोहिते रामचंद्र बोरगे ,शिवाजी खोत दिनकर घाटगे , दत्तात्रेय शेळके , नामदेव मोहिते , वैशाली बोरगे , मंगल खोत , सचिव प्रमोद पाटील ,साहय सचिव , राजेंद्र मोहिते यांनी अहवाल वाचन केले ,यावेळी सरपंच माणिक घाटगे ,उपसरपंच शहाजी बोरगे , ग्रामपंचायत सदस्य , संस्थेचे सभासद उपस्थित होते.